चंदगड तालुक्यातील शेकडो एकर शासकीय जमीन हडप करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा नागरी कृती समितीचे अशोक पोवार यांनी दिला.