शासनाचे धोरण केवळ आम्हाला फुकट राबवून घेण्याचे आहे का ? : ‘आशां’चा संतप्त सवाल (व्हिडिओ)

0
78

वेळोवेळी आशा सेविका आणि गटप्रवर्तकांना शासनाच्या विविध विभागांकडून केवळ राबवून घेतले जाते, मात्र मानधन, भत्ता का दिला जात नाही, असा सवाल करीत युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.