विनयभंगाच्या तक्रारीचे मूळ ‘शिक्षण’मधील मॅट प्रकरणच ! : अरुण इंगवले (व्हिडिओ)

0
265

विरोधी पक्षनेते विजय भोजे यांच्यावर झालेल्या विनयभंगाच्या तक्रारीचे मूळ शिक्षण विभागातील मॅट प्रकरणच असल्याचे सांगत अरुण इंगवलेंसह सर्व पक्षीय सदस्यांनी याबाबत विशेष सभेची मागणी केली.