मुलं शाळेत अन् शिक्षक घरात ! : गिरगाव शाळेतील संतापजनक प्रकार

0
64

करवीर तालुक्यातील गिरगाव प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचा मनमानी कारभार आज ग्रामस्थांमुळेच सर्वांच्या निदर्शनास आलाय. पालकांनी अशा बेजबाबदार शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.