वीज बिला संदर्भात लवकरच ‘गुड न्यूज’ : अनिल परब (व्हिडिओ)

0
43

कोरोना काळातील वीज बिलांसंदर्भात अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल असे सूचक संकेत मंत्री अनिल परब यांनी दिले.