केंद्र शासनाने सहकारी बँकांवर अंकुश ठेवण्यासाठी कायद्यात केलेल्या बदलांमुळे होणाऱ्या दूरगामी परिणामांवर काय परिणाम होणार या विषयी कोल्हापूर जिल्हा नागरी सहकरी बँक्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल नागराळे यांनी मत व्यक्त केले.
आजरा (प्रतिनिधी) : आजरा तालुक्यात आज नव्याने तीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. शहरातील मुख्य बाजारपेठेतील ६६ वर्षीय पुरुष आणि मुमेवाडी येथील ५१ वर्षीय पुरुष व ४२ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, अनेक...
कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयात सादर झाला आहे. त्याबाबत कायदेशीर बाबी पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती खा. संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये आता अपस्मार (एपिलेप्सी,फिट्स, मिरगी किंवा झटके) या मेंदूच्या आजारावर योग्य तंत्रज्ञानाबरोबर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली निदान, उपचार आणि शस्त्रक्रियांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या आजारावर उपचार...
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात आणखी २३ रुग्णांची भर पडली आहे. आज (शनिवार) दिवसभरात १२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ७०९ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील...
कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरण आणि नाईट लँडिंगसाठी येणारे सर्व अडथळे दूर करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची आणि सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, असे मत छत्रपती शाहू महाराज यांनी विमानतळ सल्लागार समितीच्या बैठकीत व्यक्त केले.