प्रजासत्ताकदिनी महापालिकेचे सर्व कत्तलखाने बंद

0
103

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रजासत्ताक दिनानिमित्त महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने मंगळवारी (दि.२६) बंद ठेवण्यात येणार आहेत. तरी कोल्हापूर शहरातील सर्व मटण, मांस व चिकन विक्रेत्यांनी यांची नोंद घेवून आपली दुकाने बंद ठेवावीत, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.