प्रशासनानं प्रभाग आरक्षणाचं स्पष्टीकरण का दिले नाही ? : अजित ठाणेकर (व्हिडिओ)

0
188

कोल्हापूर महापालिकेच्या आज (सोमवार) झालेल्या प्रभाग आरक्षण सोडत पार पडली. मात्र प्रशासनानं मागील निवडणुकांच्या प्रभाग आरक्षणाबाबत स्पष्टीकरण का दिलं नाही असा सवाल भाजपचे गटनेते अजित ठाणेकर यांनी केला.