सामाजिक कार्यकर्त्यामुळे अनेक वर्षांनंतर उजळली बिंदू चौकातील गल्ली… (व्हिडिओ)

0
80

कोल्हापुरातील बिंदू चौकाशेजारील एक गल्लीतील रस्त्यावर वर्षानुवर्षे अंधाराचं साम्राज्य राहिलं. लोकप्रतिनिधींनी नुसती आश्वासने दिली. अजित पवार नावाच्या एका सामाजिक कार्यकर्त्याने मात्र ही समस्या ओळखून तिथे लाईटची सोय केली. ‘लाईव्ह मराठी’चा खास रिपोर्ट…