‘या’मुळे अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा ट्रोल…

0
113

मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी मलायका चर्चेत येण्याचे कारण वेगळे आहे. मलायका तिच्या फिटनेसबद्दल खूप जागृत आहे. तिचे जीमच्या बाहेरचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

मात्र, यावेळी मलायकाची चर्चा जरा वेगळ्याच कारणावरून होत आहे. मलायकाने गुलाबी टी-शर्ट आणि पांढऱ्या रंगाची जिम वेयर घातली होती. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावरून आता मलायकाला ट्रोल केलं जात आहे.