घरफाळा घोटाळाप्रकरणी संजय भोसलेंवर कारवाई करावी अन्यथा महापालिकेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा केएमटी निवृत्त कर्मचाऱ्याने दिला.