मुंबई इंडियन्सकडून चाहत्यांना यंदा एक धमाकेदार सरप्राइझ

0
44

मुंबई : यंदा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून एक मोठे सरप्राइझ आहे. या संघाकडून असा एक क्रिकेटपटू खेळणार आहे. ज्याने क्रिकेटमध्ये पदार्पण करत चित्रपटातपण केले आहे. त्याने चित्रपटामध्ये पाच बॉलवर पाच षटकार खेचले होते. आता तशी फलंदाजी तो दाखवणार का, अशी चर्चा मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये सुरु आहे.

वाचा- भाजपाच्या ‘या’ नेत्याचा कोरोनामुळे मृत्यू

आयपीएलचा १३ वा हंगाम उद्यापासून सुरू होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. गतविजेते आणि सर्वाधिक फॅन फॉलोअर्स असलेल्या मुंबईच्या संघाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. तर धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मैदानावर खेळताना दिसणार आहे. त्यामुळे पहिल्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here