अखेर महाविकास आघाडीला खिंडार ? सांगतील विशाल पाटलांची वेगळी चुल

सांगली ( वृत्तसंस्था ) गेल्या काही दिवसांपासून सांगली लोकसभेसाठी विशाल पाटलांची नेमकी भुमिका काय असणार ? याकडे संपुर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण विशाल पाटील यांनी आपला लोकसभा उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शन करत दाखल केला होता. यानंतर त्यांनी आपली भुमिका आजपर्यंत कायम ठेवली आहे. यातच महाविकास आघाडी काय भुमिका घेणार ? याची ही उत्सुकता राजकीय… Continue reading अखेर महाविकास आघाडीला खिंडार ? सांगतील विशाल पाटलांची वेगळी चुल

मोदी सरकारच्या कालावधीत किती सक्रिय होती ED ? छापेमारीची संपूर्ण आकडेवारी

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) 2014 पूर्वी गेल्या 10 वर्षांत अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) छाप्यांमध्ये मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत 86 पट वाढ झाली आहे. त्याच वेळी, मागील याच कालावधीच्या तुलनेत अटक आणि मालमत्ता जप्त करण्यात जवळपास 25 पट वाढ झाली आहे. जुलै 2005 ते मार्च 2024 दरम्यान उपलब्ध डेटाच्या विश्लेषणात या गोष्टी समोर आल्या आहेत. मनी लाँडरिंग… Continue reading मोदी सरकारच्या कालावधीत किती सक्रिय होती ED ? छापेमारीची संपूर्ण आकडेवारी

सांगलीतील उमेदवारीवरुन महाविकास आघाडीत बेकी ? विशाल पाटलांच्या हालचालींना वेग

सुमित तांबेकर ( प्रतिनिधी ) लोकसभेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरासह पश्चिम महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापला असून सांगलीतील उमेदवारीवरून महाविकास आघाडीत सुरू असलेल्या अंतर्गत कलह अद्याप थांबायला तयार नाही. कारण आज विशाल पाटील यांनी अर्ज भरण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज केली असून, आम्हाला महाविकास आघाडीतून संधी मिळेल असा विश्वास व्यक्त केला असून ही संधी न मिळाल्यास ते बंडखोरीचे… Continue reading सांगलीतील उमेदवारीवरुन महाविकास आघाडीत बेकी ? विशाल पाटलांच्या हालचालींना वेग

400 पार आधीच ठरलंय तर निवडणुका का ? कन्हैया कुमार यांचा वर्मी घाव

xr:d:DAGBvDLPx-E:14,j:6553161588826917175,t:24040714

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) काँग्रेस नेता कन्हैया कुमार यांनी भाजपच्या ‘400 क्रॉस्ड’ घोषणेला ‘परसेप्शन मॅनेजमेंट’ आणि वास्तव बदलण्याचा दुर्भावनापूर्ण प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, भाजपला पराभवाची भीती आहे आणि अशा स्थितीत ते देशाला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. असा ही टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. ‘पीटीआय’शी बोलताना कन्हैया कुमारने असा प्रश्नही विचारला की,… Continue reading 400 पार आधीच ठरलंय तर निवडणुका का ? कन्हैया कुमार यांचा वर्मी घाव

उत्तुरमध्ये विधानसभेत इतकेच उच्चांकी मताधिक्य लोकसभेलाही द्या- हसन मुश्रीफ

उत्तुर ( प्रतिनिधी ) नेत्यावरील प्रेम आणि निष्ठा यांची प्रचिती म्हणजे उत्तूर विभाग. माझ्या आमदारकीमध्ये सिंहाचा वाटा असलेल्या या विभागाचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. विधानसभेप्रमाणेच लोकसभेलाही या भागातून विभागातून उच्चांकी मतदार नोंदवून प्रा. संजय मंडलिक यांच्या खासदारकीच्या विजयाचे शिलेदार व्हा, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या विभागातील मोठ्या प्रमाणात मतदान मुंबई, पुणे, इचलकरंजी,… Continue reading उत्तुरमध्ये विधानसभेत इतकेच उच्चांकी मताधिक्य लोकसभेलाही द्या- हसन मुश्रीफ

हातकणंगलेसाठी कोल्हापुरात खलबतं; बैठकीला आमदार सतेज पाटील, जयंत पाटील यांनी लावली हजेरी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेल्या काही दिवसांपासून हातकणंगले लोकसभेसाठी कोणाला संधी मिळणार यावरुन महाविकास आघाडी अन् महायुतीत देखील अद्याप चाचपणीच सुरु आहे. यातच आज इचलकरंजी येथील इंडिया आघाडी शिष्टमंडळाने आमदार सतेज पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कोल्हापूर येथे भेट घेत चर्चा केली. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेत इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने… Continue reading हातकणंगलेसाठी कोल्हापुरात खलबतं; बैठकीला आमदार सतेज पाटील, जयंत पाटील यांनी लावली हजेरी

सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीत तिढा का वाढला ?

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्रातील सांगली लोकसभा जागेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि काँग्रेसमधील संघर्ष वाढत चालला आहे. दोन्ही पक्ष महाराष्ट्रातील भारत आघाडी आणि महाविकास आघाडी आघाडीचा भाग आहेत. त्यामुळे महायुतीचा धर्म पाळणे सर्व मित्र पक्षांना आवश्यक ठरणार आहे. काँग्रेसने 2024 च्या लोकसभेसाठी शिवसेनेच्या कोट्यातून कोल्हापूरची जागा घेतल्याने सांगतील प्रकरण गुंतागुंतीचे झाले आहे. सांगलीच्या… Continue reading सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीत तिढा का वाढला ?

सांगलीत उद्धवसेनेची घोषणा मात्र काँग्रेसच्या भुमिकेने पेच वाढला

सांगली ( प्रतिनिधी ) महाराष्ट्रातील सांगली लोकसभा जागेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि काँग्रेसमधील संघर्ष वाढत चालला आहे. महायुतीत सांगलीच्या जागेबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. याआधीही उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील जाहीर सभेत आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले महाराष्ट्राचे प्रसिद्ध कुस्तीपटू डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना ठाकरे… Continue reading सांगलीत उद्धवसेनेची घोषणा मात्र काँग्रेसच्या भुमिकेने पेच वाढला

पुण्यात रवींद्र धंगेकरांना काँग्रेसकडून संधी मात्र ‘या’ कारणामूळे डोकेदुखी वाढली

पुणे ( वृत्तसंस्था ) महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसने श्रीमंत शाहू महाराज यांना संधी दिली आहे. तसेच पुणे येथे ही आमदार रवींद्र धंगेकर यांना संधी देण्यात आली आहे. लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे नाराजी नाट्य सुरू झाले आहे. काँग्रेसचे नेते आणि सात वेळा नगरसेवक असलेले आबा बागुल यांच्या व्हॉटस अप स्टेटस ठेवत ‘पुण्यात… Continue reading पुण्यात रवींद्र धंगेकरांना काँग्रेसकडून संधी मात्र ‘या’ कारणामूळे डोकेदुखी वाढली

शाहू महाराजांना विजयी केल्याखेरीज गप्प बसणार नाही- उद्धव ठाकरे

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्या कोल्हापुरातील न्यू पॅलेस येथे भेट देत चर्चा केली. यावेळी त्यांनी शाहू महाराजांच्या प्रचारासाठी तर येणार आहेच या बरोबर त्यांच्या विजयी सभेला देखील येणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे उद्धवसेनेची संपुर्ण ताकद आता शाहू महाराज छत्रपती यांच्यामागे उभी… Continue reading शाहू महाराजांना विजयी केल्याखेरीज गप्प बसणार नाही- उद्धव ठाकरे

error: Content is protected !!