इचलकरंजीत उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्या ९ जणांना अटक…

0
133

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी शहरात उघडयावर मद्यप्राशन करणाऱ्या ९ जणांना इचलकरंजी पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर दारूबंदी कायद्याखाली गुन्हा नोंद झाला आहे.

यामध्ये हसन इस्माईल जमादार (वय २८), आरशद बाळासो नदाफ (वय २८), हजरत चांदसो नदाफ (वय २७) सर्व (रा. रेणुकानगर), वसिम युनुस सोफे (वय २५), शाहरूख राजु बागवान (वय २७, रा. नेहरूनगर झोपडपट्टी), यशवंत आपाण्णा म्हेत्रे (वय ५१, रा. दत्तनगर गल्ली नं १ शहापुर), प्रशांत भिमाप्पा आजवळ (वय ३१), दिपक बाळु पाटणे (वय २७ रा. जाधवमळा म्हसोबा मंदिर), किशोर केरबा चौगुले (वय ४३, रा. लालनगर) यांना अटक करण्यात आली आहे.