कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काल (शुक्रवार) दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर केला. चाटे शिक्षण समूहाच्या कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या जिल्ह्यातील क्लासेस व स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश प्राप्त केले. समूहातील ८ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण प्राप्त केले असून चाटे स्कूलचा निकाल १००% लागला असल्याची माहिती चाटे शिक्षण समूहाचे संचालक प्रा. डॉ. भारत खराटे यांनी दिली.

खराटे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी केलेले नियोजनबद्ध परिश्रम,  पालकांचे सहकार्य आणि शिक्षक यांचे आहे. कोरोना कालावधीतही विद्यार्थी आणि शिक्षकांनी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने केलेल्या कामाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. सर्व विद्यार्थी, पालक आणि हितचिंतकांनी आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ करण्याचे समाधानही वेगळे आहे.

१०० टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी –

कु. आर्या हिरेमठ,  कु. तनुष्का पाटील,  कु. गिरीजा देसाई,  कु. माही कल्याणकर,  कु. जुही झिणगे, कु. गायत्री बुजरे, कु. अनन्या गंभीरराव,  कु. अमृता सांगळे

९९.८० ते ९८.०० टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी –

कु. अस्मिता मोरे (९९.८०९), कु. सृष्टी भोकरे (९९.८०५), कु.सृष्टी गंगाधर (९९.६०), कु. धनश्री सोनवणे (९९.६०), कु. श्रुती होरे (९९.४०), तुषार नागरगोजे (९९.४०%), संकल्प नागणे (९९.२०), कु. मृणाल बरगे (९९.२०), कु. सिध्दी गरुड (९९.००), कु. समृद्धी माने (९९.००%), कु. भूमिका दिवटे (९९.००५), कु. सिद्धी पाटील (९८.८०%), कु. तन्वी व्हनाळकर (९८.६०९), कु. किर्ती गवळी (९८.६०%), यशराज कोकरे (९८.६००), कु. अक्षता बारटक्के (९८.६०%), साहिल चिले (९८.६०%), देवेन काजवे (९८.६०%), आदित्य भिसे (९८.४०), अफताब मुल्ला (९८.४०%), कु. वैभवी रत्नपारखी (९८.४०%), कु. समृद्धी नकाते (९८.४०%), कु. आर्या गुरव (९८.४०५),  कु. समृद्धी दिक्षित (९८.४०%), कु. सृष्टी पाटील (९८.४०%), मेघराज चिंगळे (९८.२०%), कु. प्रांजली यादव (९८.२०१५), कु. हापसा खानापुर (९८.००%), कु. निवेदिता नकाते (९८.००%), कु. सानिका निंबाळकर (९८.००५),  शिवम चव्हाण (९८.००%), मिहिर सुतार (९८.००%), आशिष पाटील (९८.००%), कु. साईशा पाटील (९८.००%),  कु. अश्नी पाटील (९८.००%)

प्रा. मच्छिंद्र चाटे, प्रा. गोपीचंद चाटे, प्रा. डॉ. भारत खराटे, चाटे समूहातील पदाधिकारी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.