इतर मागास प्रवर्गासाठी शहरातील ७ प्रभाग आरक्षित  

0
429

कोल्हापूर  (प्रतिनिधी) :  महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज (सोमवार) सकाळी ११ वाजता संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात  आरक्षण सोडतीला सुरूवात झाली. दुसऱ्या टप्प्यात इतर मागास  प्रवर्गासाठीच्या प्रभागांची सोडत झाली.

नागरिकांचा मागास प्रवर्गाचे आरक्षण असे :  

प्रभाग ३८ – टाकाळा खाण माळी कॉलनी

प्रभाग २३ – रुईकर कॉलनी

प्रभाग ७१ – रंकाळा तलाव

प्रभाग़् १३ – रमणमळा

प्रभाग २२ – विक्रम नगर

प्रभाग़ १८ – महाडिक वसाहत

प्रभाग २४ – साईक्स एक्स्टनशन