Published August 6, 2021

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात ५१८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १४ जणांचे मृत्यू झाले असून ५५३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र११३, आजरा – ७, भुदरगड – ३, चंदगड- ६, गडहिंग्लज- १८, गगनबावडा – १, हातकणंगले – ९१, कागल – ३६करवीर- ७४, पन्हाळा – २७, राधानगरी – १४, शाहूवाडी – १६, शिरोळ – ५०, नगरपरिषद क्षेत्र५८, इतर जिल्हा व राज्यातील – ४ अशा ५१८ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ९७, २३८ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ८६, ०१९

मृतांची संख्या , ५३९

उपचार सुरू असलेले रुग्ण,६८०

 

 

 

 

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023