कोल्हापूर कोरोना अपडेट : मागील चोवीस तासात १४९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

0
23

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात १४९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला असून २३८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र२४, आजरा, भुदरगड , चंदगड – ०, गडहिंग्लज, गगनबावडा – ०, हातकणंगले – २२, कागल – १करवीर – ३१, पन्हाळा – १०, राधानगरी – ०, शाहूवाडी१०, शिरोळ – १७, नगरपरिषद क्षेत्र२८,  इतर जिल्हा व राज्यातील अशा १४९ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ०३, १८९ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ९६, ००७

मृतांची संख्या, ६८४

उपचार सुरू असलेले रुग्ण –  , ४९८