कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात ४०१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १० जणांचे मृत्यू झाले असून ८०१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र४६, आजरा – ७, भुदरगड – ०, चंदगड- १०, गडहिंग्लज- १९, गगनबावडा – १, हातकणंगले – ४३, कागल – २५करवीर- ८१, पन्हाळा – ३४, राधानगरी – १, शाहूवाडी – ३७, शिरोळ – ३१, इचलकरंजी शहर नगरपरिषद क्षेत्र५६, इतर जिल्हा व राज्यातील१० अशा ४०१ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ९८, ५८४ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ८८, १३२

मृतांची संख्या, ५६७

उपचार सुरू असलेले रुग्ण,८८५