माजी विद्यार्थ्यांकडून महानगरपालिकेस ४०० बॉडी कव्हर

0
53

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील सेंन्ट झेवियर हायस्कूलमधील १९९५ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी महानगरपालिकेकडे ४०० बॉडी कव्हर महापौर निलोफर आजरेकर यांच्याकडे सुपुर्द केले.

यावेळी उपमहापौर संजय मोहिते, विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी, गटनेते अजित ठाणेकर, नगरसचिव सुनील बिद्रे, गौतम पिसे, अशिष तुरककीया, अनंत सागर, लोहित डिसोझा, अशितोष अकोलकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here