जिल्यात चोवीस तासात ३८१ जण कोरोना पॉझिटिव्ह : २० जणांचा मृत्यू

0
153

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात ३८१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २० जणांचे मृत्यू झाले असून ६५७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र १२२, आजरा – ५, भुदरगड – ६, चंदगड- ७, गडहिंग्लज- १४, गगनबावडा – ०, हातकणंगले – २४, कागल – १८करवीर- ७१, पन्हाळा – ११, राधानगरी – ९, शाहूवाडी – ३, शिरोळ – ३१, नगरपरिषद क्षेत्र ४५, इतर जिल्हा व राज्यातील – १५ अशा ३८१ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ९५, ९०७ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ८५, ११८

मृतांची संख्या, ५१८

उपचार सुरू असलेले रुग्ण५,२७१