नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी शहरातील २२ प्रभाग आरक्षित 

0
536

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी २२ प्रभागाचे आरक्षण निश्चित करण्यात आले. ते असे : प्रभाग क्रमांक 15 (कनाननगर), प्रभाग क्रमांक 21 (टेंबलाईवाडी), प्रभाग क्रमांक 25 (शाहूपुरी तालीम), प्रभाग क्रमांक 26 (कॉमर्स कॉलेज), प्रभाग क्रमांक 36 (राजारामपुरी), प्रभाग क्रमांक 49 (रंकाळा स्टॅंड), प्रभाग क्रमांक 50 (पंचगंगा तालीम), प्रभाग क्रमांक 52 (बलराम कॉलनी), प्रभाग क्रमांक 53 (दुधाळी पॅव्हेलियन), प्रभाग क्रमांक 56 (संभाजीनगर बसस्थानक), प्रभाग क्रमांक 59 (नेहरूनगर), प्रभाग 64 (शिवाजी विद्यापीठ, कृषी महाविद्यालय), प्रभाग क्रमांक 72 (फुलेवाडी), प्रभाग क्रमांक 73 (फुलेवाडी रिंगरोड), प्रभाग क्रमांक 80 (कणेरकर नगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर), प्रभाग क्रमांक 38 (टाकाळा खण- माळी कॉलनी), प्रभाग क्रमांक 23 (रूईकर कॉलनी), प्रभाग क्रमांक 71 (रंकाळा तलाव), प्रभाग क्रमांक 13 (रमणमळा), प्रभाग क्रमांक 22 (विक्रमनगर), प्रभाग क्रमांक 24 (साईक्‍स एक्‍स्टेन्शन), प्रभाग क्रमांक 18 (महाडिक वसाहत).

अनुसुचित जाती आरक्षित प्रभाग असे…

अनुसुचित जाती प्रवर्ग (महिला) आरक्षित प्रभाग असे : प्रभाग क्रमांक 30 (खोलखंडोबा), प्रभाग क्रमांक 67 (रामानंदनगर-जरगनगर), प्रभाग क्रमांक 75 (आपटेनगर-तुळजाभवानी), प्रभाग क्रमांक 40 (दौलतनगर), प्रभाग क्रमांक 16 (शिवाजी पार्क), प्रभाग क्रमांक 19 (मुक्तसैनिक वसाहत).

अनुसुचित जाती प्रवर्ग (पुरूष) आरक्षित प्रभाग असे.. 

प्रभाग क्रमांक 7 (सर्किट हाऊस), प्रभाग क्रमांक 8 (भोसलेवाडी- कदमवाडी), प्रभाग क्रमांक 20 (राजर्षी छत्रपती शाहू मार्केट यार्ड), प्रभाग क्रमांक 62 (बुध्द गार्डन), प्रभाग क्रमांक 79 (सुर्वेनगर).