कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात २१८ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला असून ३६४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र३६, आजरा – १, भुदरगड – ३, चंदगड – १, गडहिंग्लज१२, गगनबावडा – १, हातकणंगले – ३७, कागल – ५करवीर – ४०, पन्हाळा – १२, राधानगरी – २, शाहूवाडी१६, शिरोळ – १५, नगरपरिषद क्षेत्र२९,  इतर जिल्हा व राज्यातील०८ अशा २१८ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ०२, ६४५ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ९५, २८६

मृतांची संख्या, ६७१

उपचार सुरू असलेले रुग्ण –  , ६८८