जिल्ह्यात २१ जणांना कोरोनाची लागण…

0
115

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (सोमवार) दिवसभरात १५ जणांना डिस्जार्ज मिळाला आहे. तर गेल्या चोवीस तासात २१ जणांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच ६३४ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोल्हापूर शहर ८, आजरा १, करवीर तालुक्यातील ५, पन्हाळा तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील १ आणि इतर जिल्ह्यातील ५ अशा २१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

 एकूण कोरोनाबाधित रुग्ण – ४९,६६४.

 डिस्चार्ज – ४७,९१३.

 उपचारासाठी दाखल रुग्ण – ४०.

 मृत्यू – १७११.