उत्तूर – गारगोटी रोडवर साडेएकवीस लाखांचा बनावट मद्यसाठा जप्त (व्हिडिओ)

0
71

उत्तूर – गारगोटी रोडवर कागलमधील मांगनूर परिसरात दोन वाहनांसह २१ लाख ४२ हजारांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा भरारी पथकानं जप्त केला.