कोल्हापूर (प्रतिनिधी) धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्यावतीने दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठया झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले जाते. या वर्षी खासदार महोत्सव अंतर्गत मंगळवार, १० ऑक्टोबर रोजी, मार्केट यार्डमधील रामकृष्ण मल्टीपर्पज लॉन येथे झिम्मा – फुगडीसह महिलांच्या पारंपारिक खेळांच्या स्पर्धा रंगणार असल्याची माहिती भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी दिली.… Continue reading झिम्मा-फुगडी स्पर्धेचे १० ऑक्टोबरला आयोजन : अरूंधती महाडिक