कोरोनाग्रस्त राज्यांसाठी १.१ लाख कोटींची कर्ज हमी योजना : निर्मला सीतारामन यांची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी आज (सोमवार) आठ आर्थिक सुधारणा जाहीर केल्या आहेत. यापैकी चार पूर्णतः नवीन आहेत. तसेच आरोग्य पायाभूत सुविधांविषयीचा एक घटक पूर्णतः नवीन आहे. सीतारामन यांनी कोरोना प्रभावित राज्यांसाठी १.१ लाख कोटी रुपयांची कर्ज हमी योजना घोषित केली आहे. यात आरोग्य क्षेत्रासाठी ५०, ०००… Continue reading कोरोनाग्रस्त राज्यांसाठी १.१ लाख कोटींची कर्ज हमी योजना : निर्मला सीतारामन यांची घोषणा

जिल्हा बँकेत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना नियुक्तीपत्रे, विमा धनादेश वाटप…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मृत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना आज (सोमवार) अनुकंपा अंतर्गत नोकरीची नियुक्ती पत्रे व विमा धनादेशांचे वाटप झाले. बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या मासिक बैठकीमध्ये मुश्रीफ यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. केडीसीसी बँकेच्या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास बँकेने २१ लाख रुपये विमासुरक्षा कवच व… Continue reading जिल्हा बँकेत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना नियुक्तीपत्रे, विमा धनादेश वाटप…

कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासात १,३७६ जणांना लागण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासांत १,३७६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १,१४८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच एकुण १४,५१० चाचण्या करण्यात आल्या आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ४११, आजरा- ३७, भुदरगड- २४, चंदगड- २०, गडहिंग्लज- ३०, गगनबावडा- ४, हातकणंगले- १२६, कागल-… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासात १,३७६ जणांना लागण

उथळपणाने प्रसिद्धीसाठी बालिश कृत्ये करणाऱ्यांना महत्त्व देऊ नका : ना. हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : उथळपणाने अपरिपक्व व प्रसिद्धीसाठी बालिश कृत्ये करणाऱ्यांना विनाकारण महत्त्व देऊ नका. परमेश्वराच्या कृपेने आपण यशोशिखरावर आहोत. जनतेची सेवा करूया, असा संदेश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. राधानगरी धरणावर शाहू जयंती साजरी केल्याबद्दल त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) समरजितसिंह घाटगे यांचा नामोल्लेख न करता टोला लगावत आपल्या कार्यकर्त्यांना संदेशही दिला तर… Continue reading उथळपणाने प्रसिद्धीसाठी बालिश कृत्ये करणाऱ्यांना महत्त्व देऊ नका : ना. हसन मुश्रीफ

कागल चेकपोस्ट येथे स्वॅब तपासणी केंद्राची उभारणी करा : ना. हसन मुश्रीफ

कागल (प्रतिनिधी) : कर्नाटक आणि कोकणातून येणाऱ्या नागरीकांच्या तपासणीसाठी कागल चेकपोस्ट, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत स्वॅब तपासणी केंद्रांची उभारणी करा. असे आदेश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिले. ते कागलमध्ये कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीत बोलत होते. ज्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह येईल त्यांनाच प्रवेश द्या आणि ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येईल त्यांना परत पाठवा, अशा कडक… Continue reading कागल चेकपोस्ट येथे स्वॅब तपासणी केंद्राची उभारणी करा : ना. हसन मुश्रीफ

सम्राटनगर येथील अतिक्रमणे हटवा अन्यथा..! : ‘आप’चा इशारा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सम्राटनगर येथील नाल्यात अनधिकृत बांधकामांमुळे येथील नागरिकांच्या घरात दरवर्षी पाणी शिरते. याची  तक्रार महापालिकेकडे वर्षभरापासून प्रलंबित आहे. महापालिकेचे उप नगररचनाकार रमेश मस्कर यांनी जागेवर भेट देऊन संबंधित अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस बजावली होती. त्याला दोन आठवडे उलटूनही अतिक्रमण काढण्याची कार्यवाही झाली नाही. त्यामुळे हे अतिक्रमण काढले नाही तर सर्व नागरीक नगररचना कार्यालयात… Continue reading सम्राटनगर येथील अतिक्रमणे हटवा अन्यथा..! : ‘आप’चा इशारा

कोल्हापूरची सुकन्या राही सरनोबतचा विदेशात डंका : वर्ल्डकपमध्ये पटकावले सुवर्णपदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : क्रोएशियामध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी वर्ल्डकपमध्ये कोल्हापूरची सुकन्या राही सरनोबतने २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. नेमबाजी वर्ल्डकपमध्ये तिने देशाला पहिले सुवर्णपदक प्राप्त करून दिले आहे. अंतिम फेरीत राहीने ४० पैकी ३९ गुण मिळवत सुवर्णपदक मिळविले. २५ मीटर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत राहीने फ्रेंच व रशियन नेमबाजांना मागे टाकत… Continue reading कोल्हापूरची सुकन्या राही सरनोबतचा विदेशात डंका : वर्ल्डकपमध्ये पटकावले सुवर्णपदक

हुतात्मा तुकाराम ओंबळे यांना संशोधकांकडून अनोखी मानवंदना…

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी भीषण दहशतवादी हल्ल्यात कसाब याला जिवंत पकडताना हुतात्मा झालेले सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम ओंबळे यांचा अशोक चक्र पदकाने सन्मान करण्यात आला होता. आता त्यांना आणखी नव्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली आहे. महाराष्ट्रात संशोधकांना सापडलेल्या नव्या कोळी प्रजातीला ‘आयसीयस तुकारामी’ असे नाव दिले गेले आहे. संशोधक ध्रुव प्रजापती… Continue reading हुतात्मा तुकाराम ओंबळे यांना संशोधकांकडून अनोखी मानवंदना…

प्रामाणिक शेतकऱ्यांचा उद्रेक झाला तर तुम्हाला घराबाहेर फिरणे अवघड होईल : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : राज्य सरकारकडे आश्वासनांची खैरात करण्यासाठी पैसे आहेत. ‘गरीब’ मंत्र्यांना गाडी घेण्यासाठी बिनव्याजी कर्ज देण्यासाठी पैसे आहेत, मंत्र्यांची मुंबईतील निवासस्थानाची थकलेली बिले भरण्यास पैसे आहेत, परंतु या सरकारला आज दीड वर्ष झाले तरी प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेले ५० हजारांचे अनुदान देण्यासाठी पैसे नाहीत. आगामी अधिवेशनात हा विषय घेऊन शासनाने हे अनुदान… Continue reading प्रामाणिक शेतकऱ्यांचा उद्रेक झाला तर तुम्हाला घराबाहेर फिरणे अवघड होईल : समरजितसिंह घाटगे

घाबरू नका ! ‘डेल्टा प्लस’ धोकादायक नाही : ‘सीएसआयआर’चा अहवाल

मुंबई (प्रतिनिधी) : मागील काही दिवसांपासून देशातील कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरू लागली आहे. मात्र, कोरोनाचा नवीन ‘डेल्टा प्लस’ हा व्हेरिअंट हा अत्यंत घातक असल्याचा दावा केला जात आहे. एम्सच्या संचालकांनी सतर्कतेचा इशारा दिला. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात जळगाव आणि रत्नागिरी जिल्ह्यात त्याचे सर्वाधिक रुग्ण मिळाल्याने राज्य सरकारने आजपासून संपूर्ण राज्यात निर्बंध कडक केले आहे. या पार्श्वभूमीवर… Continue reading घाबरू नका ! ‘डेल्टा प्लस’ धोकादायक नाही : ‘सीएसआयआर’चा अहवाल

error: Content is protected !!