ताराबाई पार्क येथे दीपाली घाटगे यांच्याकडून १,५०० किलो मोफत भाजी वाटप…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लॉकडाऊनच्या काळात ‘माझा प्रभाग माझी जबाबदारी’ अंतर्गत ताराबाई पार्क आणि न्यू शाहूपुरी परिसरात दीपाली घाटगे आणि त्यांच्या परिवाराने मोफत भाजी घरपोच केली. या उपक्रमाबाबत परिसरातील लोकांनी त्यांचे आभार मानले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. यामुळे भाजी मार्केट बंद असल्याने किरकोळ विक्रेत्यांना भाजीपाला उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे शहरात… Continue reading ताराबाई पार्क येथे दीपाली घाटगे यांच्याकडून १,५०० किलो मोफत भाजी वाटप…

युवासेना, ओंजळ बहूउद्देशिय संस्थेच्यावतीने शहरातील ५० वारंगणांना मदतीचा हात…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर युवासेना आणि ओंजळ बहूउद्देशिय संस्थेच्या वतीने शहरातील निवडक अशा ५० वारंगणांना एक महिना   पुरेल इतके धान्य मदत स्वरुपात देण्यात आले. यावेळी कनाननगर आणि लक्ष्मीपुरी पारसिसरातील वारंगणांना ही मदत देण्यात आली. गेले काही दिवस युवासेनेच्या माध्यमातून असे कार्य सुरु आहे. इथून पुढेही हा उपक्रम सुरु राहणार असल्याचे जिल्हा युवासेना प्रमुख मंजीत माने… Continue reading युवासेना, ओंजळ बहूउद्देशिय संस्थेच्यावतीने शहरातील ५० वारंगणांना मदतीचा हात…

नंदकुमार पिसे यांच्याकडून एक हजार कुटुंबांना तांदूळ वाटप…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार पिसे यांच्यातर्फे रिंगरोड फुलेवाडी परिसरातील गरजू एक हजार कुटुंबाना प्रत्येकी पाच किलो तांदूळाचे वाटप करण्यात आले. यावेळी निचितेनगर, बिड़ी कॉलनी, न्यू कणेरकर नगर, लक्मीबाई साळोखे नगर, दत्त कॉलनी, बोंद्रे नगर परिसरातील गरजू लोकांना हे वाटप करण्यात आले. यावेळी बालेश माजगांवकर, धीरज परदेशी, ओंकार नलवडे, सचिन वालवेकर, विविध मंडळाचे… Continue reading नंदकुमार पिसे यांच्याकडून एक हजार कुटुंबांना तांदूळ वाटप…

आदमापूर येथे श्री संत बाळुमामा कोव्हिड सेंटरचे उद्घाटन…

मुरगूड (प्रतिनिधी) : आदमापूर येथील श्री संत बाळुमामा मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटल येथे शासन दराने २० ऑक्सिजन बेड कोव्हिड सेंटरचे उद्घाटन धैर्यशिलराजे भोसले, प्रांताधिकारी संपत्त खिलारी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वॉर्डचे उद्घाटन तालुका आरोग्याधिकारी सचिन इंचनाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देवस्थानचे कार्याध्यक्ष रामभाऊ मगदुम, संस्थान सेक्रटरी रावसाहेब कोणकेरी आणि आदमापुरचे सरपंच विजयराव गुरव यांनी दिपप्रज्वलन… Continue reading आदमापूर येथे श्री संत बाळुमामा कोव्हिड सेंटरचे उद्घाटन…

ना. हसन मुश्रीफ यांचे गर्दी न करण्याचे जनतेला आवाहन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरकरांनी गेले आठ दिवस आणि कागल, गडहिंग्लजकरानी  जे १४ दिवस घरामध्ये बसून मिळवले ते गाफीलपणाने गर्दी करून एक -दोन दिवसांमध्ये घालवू नका. असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला केले आहे. ना. मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेले आठ दिवस आणि कागल, गडहिंग्लज तालुक्यामध्ये… Continue reading ना. हसन मुश्रीफ यांचे गर्दी न करण्याचे जनतेला आवाहन…

डॉ. मिणचेकर फौंडेशनचे मोफत कोव्हिड सेंटर जनतेसाठी उपयोगी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

हातकणंगले (प्रतिनिधी) : माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर फौडेंशन आणि युवाशक्ती मिणचे यांच्यातर्फे सुरु केलेल्या मोफत कोव्हिड सेंटर वडगांव परिसरासह हातकणंगले तालुक्यातील जनतेसाठी नक्कीच उपयोगी पडेल. बेड अभावी सर्वसामान्य जनतेची होणारी हेळसांड थांबेल. असा विश्वास आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी व्यक्त केला. ते हातकणंगले तालुक्यातील मिणचे येथे कोव्हिड सेंटरच्या उद्घाटनावेळी बोलत होते. यावेळी आ.… Continue reading डॉ. मिणचेकर फौंडेशनचे मोफत कोव्हिड सेंटर जनतेसाठी उपयोगी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

सरवडे येथील दूधगंगा नदीत आढळला बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह…

सरवडे (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील  सरवडे येथील दूधगंगा नदीपात्रात अंदाजे ३५ ते ४० वर्षाचा पूर्णतः सडलेला आणि लोखंडी तार, दोरीने दगडाला बांधलेल्या अवस्थेतील अनोळखी मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह पूर्णतः सडलेला असल्याने पोलीसांनी जागेवरच पंचनामा केला. या घटनेची फिर्याद पोलीस पाटील वंदना गुरव यांनी राधानगरी पोलीसांत दिली आहे. सरवडे येथील दूधगंगा नदीपात्रात मांगेवाडी हद्दीत शेतातील… Continue reading सरवडे येथील दूधगंगा नदीत आढळला बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे निर्जंतुकिकरण…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे आरोग्य विभागातर्फे जिल्हा परिषदेच्या सर्व इमारतीमध्ये आज (रविवार) निर्जंतुकीकरण करण्यात आले. यावेळी डॉ. विनोद मोरे यांच्या अधिपत्याखाली जि. प. अध्यक्षयांचे दालन, पक्षप्रतोद यांचे दालन, समिती सभागृह आणि अध्यक्षांचे निवासस्थान  पुर्णतः हायपोक्लोराईड आणि सॅनिटायझरने निर्जंतुकिकरण करण्यात आले आहे.

मुरगूड कोव्हिड सेंटरला ना. हसन मुश्रीफ फौंडेशनकडून पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान..

मुरगुड (प्रतिनिधी) : मुरगूड ग्रामीण रुग्णालय येथे सुरू करण्यात आलेल्या कोव्हिड उपचार केंद्राला ना. हसन मुश्रीफ फौंडेशनकडून ५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन्स प्रदान करण्यात आली. तसेच मुरगूड शहर आणि परिसरातील कोरोना विषयी आढावा बैठक आज ना. हसन मुश्रीफ यांनी मुरगूडमध्ये घेतली. ना. मुश्रीफ म्हणाले की, कोरोनाची पहिली लाट संपल्यानंतर पुन्हा हा रोग येणार नाही, असं वाटलं… Continue reading मुरगूड कोव्हिड सेंटरला ना. हसन मुश्रीफ फौंडेशनकडून पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान..

शिवांजनी फौंडेशनतर्फे आमदार निलेश लंकेना ‘जाणता आमदार’ पुरस्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना काळात केलेल्या अद्वितीय कामगिरीमुळे आमदार निलेश लंके यांना शिवांजनी फौंडेशन कोल्हापूरतर्फे ‘जाणता आमदार’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी छत्रपती शाहू जयंतीनिमित्त हा पुरस्कार देण्यात येतो. फौंडेशनच्या अध्यक्षा सौ सरिता अजित पवार यांनी आमदार लंके यांनी हि माहिती दिली. कोरोना काळात अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील आमदार निलेश लंके यांनी अद्वितीय… Continue reading शिवांजनी फौंडेशनतर्फे आमदार निलेश लंकेना ‘जाणता आमदार’ पुरस्कार

error: Content is protected !!