भाजपाच्या वतीने ‘सेवा ही संघटन’ कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम

कोल्हापूर (प्रतिनिधी): गेली सव्वा वर्षे संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सातत्याने कोविड रुग्ण सेवा कार्य सुरु आहे. दिनांक ३० मे रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ७ वर्षाच्या पूर्ती निमित्य संपूर्ण देशभर “सेवा ही संघटन” या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोविड रूग्णांची सेवा व त्यांच्या नातेवाईकांना मदत, आशा वर्कर सन्मान व स्वच्छता अभियान भारतीय जनता पार्टीच्या… Continue reading भाजपाच्या वतीने ‘सेवा ही संघटन’ कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम

‘माझा विद्यार्थी -माझी जबाबदारी’ मोहीम शिक्षकांनी प्रभावीपणे राबवावी : ना. पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी)  : संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना अधिक असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. या लाटेचा मुकाबला प्रभावीपणे आणि एकत्रितपणे करण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि इतर माध्यमातील शिक्षकांनी ‘माझा विद्यार्थी- माझी जबाबदारी’ ही मोहीम शिक्षकांनी प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने मुकाबला करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील… Continue reading ‘माझा विद्यार्थी -माझी जबाबदारी’ मोहीम शिक्षकांनी प्रभावीपणे राबवावी : ना. पाटील

गेल्या २४ तासात जिल्ह्यात १,७५९ नवे कोरोना पॉझिटिव्ह

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख आज कालच्यापेक्षा थोडा कमी झाला असून गेल्या चोवीस तासात १,७५९ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात  १,५५९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचारासाठी एकूण दाखल रुग्णसंख्या १५ हजार ४३३ इतकी आहे. काल ( शनिवारी) हि संख्या २,२१९ इतकी होती. तर ४० जणांचा मृत्यू झाला… Continue reading गेल्या २४ तासात जिल्ह्यात १,७५९ नवे कोरोना पॉझिटिव्ह

कुडाळकर हॉस्पीटलवरील सर्व आरोप निव्वळ बदनामीसाठी – डॉ. सूरज कुडाळकर

पेठवडगाव (प्रतिनिधी) : आज पत्रकार परिषद घेवून करण्यात आलेले सर्व आरोप आम्ही फेटाळत असून निव्वळ बदनामी व इतर कारणासाठी हे आरोप करण्यात आले आहेत. खोट्या, ऐकीव माहितीच्या आधारे हॉस्पीटलची बदनामी करणाऱ्याविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती डॉ. सूरज कुडाळकर व  डॉ .स्मिता कुडाळकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकामध्ये ते म्हणाले आहेत, वडगाव… Continue reading कुडाळकर हॉस्पीटलवरील सर्व आरोप निव्वळ बदनामीसाठी – डॉ. सूरज कुडाळकर

गांधीनगर रुग्णालयासाठी ऑक्सिजन प्लांट उभारणार : आ. ऋतुराज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी)  : गांधिनगर शासकीय वसाहत रुग्णालयासाठी ऑक्सीजन प्लांटची उभारणी करणार, अशी घोषणा कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी शुक्रवारी येथे केली. गांधीनगर येथे कोविड सेंटर सुरू करण्याबाबत निरंकारी भवन येथे झालेल्या आढावा बैठकीत ते  बोलत होते. अध्यक्षस्थानी करवीर पंचायत समितीच्या सभापती मीनाक्षी पाटील होत्या. गट विकास अधिकारी जयवंत उगले, सरपंच रितू लालवानी प्रमुख पाहुणे… Continue reading गांधीनगर रुग्णालयासाठी ऑक्सिजन प्लांट उभारणार : आ. ऋतुराज पाटील

कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी केंद्राची मोठी घोषणा!

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था) : कोरोना काळामध्ये मोठ्या संख्येने रुग्णांचा मृत्यू ओढवला. यामुळे देशात असंख्य मुले अनाथ झाल्याचं पाहायला मिळत आहे.ज्या मुलांचे दोन्ही पालक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत, अशा मुलांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.या मुलांच्या शिक्षणाची आणि त्यांच्या भवितव्याची सोय व्हावी, म्हणून आता थेट केंद्र सरकारकडून आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे.त्याशिवाय, या मुलांच्या… Continue reading कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी केंद्राची मोठी घोषणा!

पेठवडगावमधील कुडाळकर हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची आर्थिक फसवणूक – संदीप पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पेठवडगाव मधील कुडाळकर हॉस्पिटल मध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक आणि फसवणूक होत आहे .कोरोनाची लक्षणे नसताना देखील कोरोना असल्याचे भासवून रुग्णांना उपचारासाठी दाखल करुन घेतले जात आहे.  उपचारशुल्क आणि औषधखर्च म्हणून गोरगरीब रुग्णांकडून लाखो रुपये उकळले जात आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाने त्वरित लक्ष घालून या हॉस्पिटलविरोधात कडक कारवाई न केल्यास… Continue reading पेठवडगावमधील कुडाळकर हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची आर्थिक फसवणूक – संदीप पाटील

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच २२१९ जणांना लागण तर ४० मृत्यू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून गेल्या २४ तासात २,२१९ जणांना कोरोनाची लागण झाली असून ४० जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात १ हजार ६५९ जण झाले कोरोनामुक्त झाले आहेत. निगेटिव्ह  ९,५१८ इतके आहेत. पॉझिटीव्ह रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे – कोल्हापूर शहरातील ५४६, आजरा तालुक्यातील ३२, भुदरगड तालुक्यातील ५३, चंदगड तालुक्यातील ३९, गडहिंग्लज तालुक्यातील ९३,… Continue reading जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच २२१९ जणांना लागण तर ४० मृत्यू

लक्ष्मीपुरी पोलिस, ट्रॅफिक पोलिसांतर्फे मास्क वाटप

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात लक्ष्मीपुरी पोलीस आणि ट्रॅफिक पोलिसांच्या वतीने आज (शनिवार) लक्ष्मीपुरी भाजी मंडई,पंचगंगा घाट भाजी मंडईसह गंगावेश पापाची तिकटी येथील रिक्षाचालकांना मास्कचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसरात्र पोलिस कर्मचारी रस्त्यावर कर्तव्य बजावत आहेत. तर दुसरीकडे जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन संवेदना उपक्रमांतर्गत अनेक गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे… Continue reading लक्ष्मीपुरी पोलिस, ट्रॅफिक पोलिसांतर्फे मास्क वाटप

गगनबावडा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कातळीचा भोंगळ कारभार

साळवण (प्रतिनिधी)  : गगनबावडा तालुक्यातील कातळी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक एस के तटकरे यांनी सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार केल्याचे उघडकीस आले आहे. जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या अंतर्गत फंडातुन दलित वस्तीसाठी बोरवेल खोदण्यासाठी आलेला निधी हा दलित वस्तीसाठी न वापरता दोन किलो मीटरच्या अंतरावर शेतामध्ये काम करण्यासाठी वापरण्यात आला आहे. असा आरोप गामपंचायत सदस्य चंद्रकांत कांबळे… Continue reading गगनबावडा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कातळीचा भोंगळ कारभार

error: Content is protected !!