वाहतुकीच्या पायाभूत सुविधासाठी नवीन कॉरिडॉर : अर्थमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वाहतुकीच्या पायाभूत सुविधा करण्यासाठी नवीन कॉरिडॉरची घोषणा केली आहे. शहरी भागात बस वाहतुकीच्या १८ हजार कोटी रुपयांच्या योजनेला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी अर्थसंकल्पाची घोषणा करताना त्यांनी सांगितले. शहरी भागात सार्वजनिक, सरकारी भागीदारीतून २० हजार बस सुरू करण्यात येणार आहे. ७०२ किमीच्या मेट्रो सुरू करण्यात येईल. १०१६… Continue reading वाहतुकीच्या पायाभूत सुविधासाठी नवीन कॉरिडॉर : अर्थमंत्र्यांची घोषणा

नागपूर, नाशिक मेट्रोसाठी अर्थसंकल्पात ‘मोठी’ घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना रेल्वेसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर व नाशिक मेट्रोसाठी निधीची घोषणा आहे. रेल्वेसाठी १ लाख १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे. रेल्वे २०३० पर्यंत हायटेक करण्यात येणार आहे. २०२३ पर्यंत राष्ट्रीय रेल्वे योजना अस्तित्वात येणार आहे. नागपूर मेट्रोसाठी ५… Continue reading नागपूर, नाशिक मेट्रोसाठी अर्थसंकल्पात ‘मोठी’ घोषणा

स्क्रॅपिंग पॉलिसी लागू होणार ; १५ वर्षांपूर्वींची वाहने भंगारात निघणार..!

कोल्हापूर  (प्रतिनिधी) : देशातील सरकारी विभाग आणि पीएसयू यांनी खरेदी केलेल्या १५ वर्षांहून अधिक जुन्या वाहनांना स्क्रॅप करण्याच्या धोरणाला लवकरच अधिसूचित करून १ एप्रिल २०२२ पासून लागू केली जाणार आहे. रस्ते वाहतूक, महामार्ग आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी स्क्रॅप धोरणाला मान्यता दिली आहे. बजेट मांडताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी या घोषणेवर शिक्कामोर्तब केले… Continue reading स्क्रॅपिंग पॉलिसी लागू होणार ; १५ वर्षांपूर्वींची वाहने भंगारात निघणार..!

दत्तवाडमध्ये बिबट्या नसून रानमांजर..! (व्हिडिओ)

इचलकरंजी (प्रतिनिधी) : दत्तवाड आणि परिसरात बिबट्या नसून रानमांजर  आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. सर्वांनी आपली काळजी घ्यावी,  असे आवाहन वनविभागाचे डॉक्टर संतोष वाळवेकर  यांनी केले आहे. यासंदर्भात  त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. डॉ. संतोष वाळवेकर यांनी वन विभागाची टीम आणि दत्तवाड परिसरातील रेस्क्यू फोर्सची टीम घेऊन  बिबट्या सदृष्य प्राणी आढळलेल्या… Continue reading दत्तवाडमध्ये बिबट्या नसून रानमांजर..! (व्हिडिओ)

टोपमधून गाढव, डंपर मोर्चाला सुरूवात (व्हिडिओ)  

टोप (प्रतिनिधी) : ‘मी वडार महाराष्ट्रा’चा  संघटनेच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा, डंपर, क्रशर व खाण असोसिएशन टोप यांच्यावतीने महसूल विभागाकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात गाढव व डंपर मोर्चा काढण्यात आला.  या मोर्चाला गंगारामनगर बस स्टॉपपासून  आज सकाळी (सोमवार)  सुरूवात झाली असून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.      

यंदाच्या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच केला ‘मोठा’ बदल   

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आज (सोमवार) सकाळी पावणे नऊ वाजता संसदेत दाखल झाल्या. त्याआधी अर्थ मंत्रालयामधून संसदेत जाण्याआधी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक बदल केल्याची माहिती पत्रकारांना दिली. त्यामुळे कोरोनामुळे यंदा अर्थसंकल्प सादर करण्याची पारंपरिक पद्धत मोडीत निघणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थमंत्री सीतारामन… Continue reading यंदाच्या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच केला ‘मोठा’ बदल   

error: Content is protected !!