खा. मोहन डेलकर यांच्या मृत्यूबाबत संजय राऊतांचा गौप्यस्फोट

मुंबई (प्रतिनिधी) : सिल्वासा, दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या मृत्यूमुळे खळबळ माजली आहे. त्यांचा मृतदेह मुंबईतील एका हॉटेलमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला. या प्रकरणावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी काही प्रश्न  उपस्थित केले  आहेत. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण आणि कंगना रणौत अनधिकृत बांधकाम पाडल्याच्या घटनांचा उल्लेख करत राऊत यांनी भाजपवर तोफ डागली आहे.… Continue reading खा. मोहन डेलकर यांच्या मृत्यूबाबत संजय राऊतांचा गौप्यस्फोट

आजरा तालुक्यात दिवसभरात तिघांना कोरोनाची लागण…

आजरा (प्रतिनिधी) : आजरा तालुक्यात आज नव्याने तीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. शहरातील मुख्य बाजारपेठेतील ६६ वर्षीय पुरुष आणि मुमेवाडी येथील ५१ वर्षीय पुरुष व ४२ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, अनेक नागरिक बाजारपेठेत विनामास्क फिरत असल्याचे चित्र दिसत आहे. काल (शुक्रवार) आठवडी बाजारादिवशी मोठी गर्दी होती. मात्र, अनेक नागरिक विनामस्क फिरत होते.… Continue reading आजरा तालुक्यात दिवसभरात तिघांना कोरोनाची लागण…

कोल्हापूर विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयात : खा. संभाजीराजे छत्रपती (व्हिडिओ)

कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयात सादर झाला आहे. त्याबाबत कायदेशीर बाबी पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती खा. संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.  

कोल्हापुरातील ‘अॅस्टर आधार’मध्ये ‘अपस्मारा’वर उपचार सुविधा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये आता अपस्मार (एपिलेप्सी,फिट्स, मिरगी किंवा झटके) या मेंदूच्या आजारावर योग्य तंत्रज्ञानाबरोबर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली निदान, उपचार आणि शस्त्रक्रियांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी व्हिडिओ ई.ई.जी व टेली व्हिडिओ ई.ई.जी सेवाही सुरू करण्यात आल्या आहेत. याबाबत दोन शस्त्रक्रियाही हॉस्पिटलमध्ये पार पडल्या आहेत, अशी माहिती… Continue reading कोल्हापुरातील ‘अॅस्टर आधार’मध्ये ‘अपस्मारा’वर उपचार सुविधा…

कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात रुग्णांची संख्या अडीचशेवर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात आणखी २३ रुग्णांची भर पडली आहे. आज (शनिवार) दिवसभरात १२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ७०९ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील १५, आजरा तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील २, शाहूवाडी तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ३ आणि इतर जिल्ह्यातील १ अशा २३ जणांना… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात रुग्णांची संख्या अडीचशेवर

राजकीय इच्छाशक्ती वापरून विमानतळ विस्तारीकरणाचे अडथळे दूर करा : शाहू महाराज छत्रपती (व्हिडिओ)

कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरण आणि नाईट लँडिंगसाठी येणारे सर्व अडथळे दूर करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची आणि सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, असे मत छत्रपती शाहू महाराज यांनी विमानतळ सल्लागार समितीच्या बैठकीत व्यक्त केले.  

माजी सीईओ अमन मित्तल यांची जिल्हा परिषदेतील कारकीर्द वादग्रस्त..?

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील दोन दिवसांपासून जिल्हा परिषद कोल्हापूरचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केलेल्या संगणक खरेदीवरून जोरदार वादंग सुरु आहे. १ कोटी ४८ लाख रुपयांची १६७ संगणक, प्रिंटरची कोणालाही विश्वासात न घेता केलेली खरेदी सदस्यांना भलतीच झोंबली आहे. त्याचे पडसाद जलव्यवस्थापन आणि स्थायी समितीच्या बैठकीत दिसून आले. त्यामुळे कालच्या स्थायीच्या बैठकीत राज्याच्या… Continue reading माजी सीईओ अमन मित्तल यांची जिल्हा परिषदेतील कारकीर्द वादग्रस्त..?

गणपतीपुळे येथील गणपती मंदिर मंगळवारी बंद..!  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील गणपती मंदिर मंगळवारी (दि.२) दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय संस्थान श्रीदेव गणपतीपुळे यांनी घेतला आहे, अशी माहिती संस्थानचे प्रमुख आणि सरपंच डॉ.विवेक भिडे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. गणपतीपुळे येथे श्री गणपतीच्या दर्शनासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी होत असते. मंगळवारी सुमारे दीड वर्षांने अंगारकी संकष्टी चतुर्थी येत आहे.… Continue reading गणपतीपुळे येथील गणपती मंदिर मंगळवारी बंद..!  

‘छ. शिवाजी महाराज बसस्थानक, इचलकरंजी’ फलक उतरविल्याने शिवप्रेमी-परिवहन प्रशासनात वादावादी  

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजीमधील मध्यवर्ती बसस्थानकावर लावण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानक नामफलक परिवहन महामंडळाच्या प्रशासनाकडून आज (शनिवार) अचानक उतरवण्यात आल्याने शिवप्रेमी संतप्त झाले. त्यांनी हा फलक पूर्ववत लावण्यात यावा, अशी मागणी प्रशासनाकडे करत ठिय्या आंदोलन केले. या वेळी आ. प्रकाश आवाडे व प्रशासन यांच्यामध्ये शाब्दिक वादावादी झाली. अखेर परिवहन राज्यमंत्री आणि पालकमंत्री सतेज पाटील… Continue reading ‘छ. शिवाजी महाराज बसस्थानक, इचलकरंजी’ फलक उतरविल्याने शिवप्रेमी-परिवहन प्रशासनात वादावादी  

पुन्हा सत्तेत आलो की ‘मराठा आरक्षण’ टिकवून दाखवू ! : चंद्रकांतदादा पाटील (व्हिडिओ)

भाजप सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं, ते हायकोर्टात टिकवलं. ठाकरे सरकारला ते टिकवता आलं नाही. आम्ही पुन्हा सत्तेत आलो की टिकवूच, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.  

error: Content is protected !!