ताराराणी राजवाडा दीपोत्सवात उजळला

पन्हाळा (प्रतिनिधी) : सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत करत शिवप्रेमी व जिजाऊ लेकीच्या उदंड सहभागाने ताराराणी राजवाड्यात दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय क्षत्रिय जन संसदचे सभापती महेश पाटील-बेनाडीकर यांच्या संकल्पनेतून पन्हाळा गिरीदुर्ग नगरपरिषद आणि पन्हाळगड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला जागतिक शस्त्रात्रे संग्राहक व अभ्यासक गिरीश जाधव… Continue reading ताराराणी राजवाडा दीपोत्सवात उजळला

माजी मंत्र्यांकडे अवैध ४ हजार कोटींची संपत्ती, चालकाच्या नावे २०० कोटी 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे माजी मंत्री गायत्री प्रसाद प्रजापती यांच्या घरासह कार्यालयामध्ये सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) टाकलेल्या छाप्यात संपत्तीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रजापती आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे ४४ हून अधिक ठिकाणी ३ हजार ७९० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगितले जात आहे. तर चालकाच्या नावे २०० कोटींची  संपत्ती असल्याचे स्पष्ट झाले… Continue reading माजी मंत्र्यांकडे अवैध ४ हजार कोटींची संपत्ती, चालकाच्या नावे २०० कोटी 

नववर्षानिमित्त गडहिंग्लज येथील ‘नदीवेस’ मंडळाचा स्तुत्य उपक्रम 

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : दरवर्षी ३१ डिसेंबर म्हणजे मौज मस्ती, पार्टी, आणि सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करण्याचा दिवस.  पण या सगळ्याला फाटा देऊन पैशांची उधळपट्टी थांबवून गडहिंग्लज मधील नदीवेसचा राजा  मंडळाने  स्तुत्य उपक्रम  राबवून नवीन वर्षाचे स्वागत केले. मंडळाने स्मशान भूमीत स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी संपूर्ण स्मशानभूमीची स्वच्छता पाणी मारून करण्यात आली.… Continue reading नववर्षानिमित्त गडहिंग्लज येथील ‘नदीवेस’ मंडळाचा स्तुत्य उपक्रम 

error: Content is protected !!