अँटी-स्पिटिंग मुव्हमेंटच्या वतीने थुंकीमुक्त कोल्हापूरसाठी पदयात्रा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आपल्या विचारांमधून महात्मा गांधीजींनी स्वच्छतेचे विचार दिले. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना आज (रविवार) महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच आज अँटी-स्पिटिंग मुव्हमेंटच्या वतीने नागरिकांमध्ये सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य याबाबत जनजागृती व्हावी यासाठी पदयात्रा काढण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे कोरोना संक्रमण वाढण्याचा धोका आहे, त्याच बरोबर टी.बी.आणि अन्य श्वसनासंदर्भातील गंभीर संसर्गजन्य रोग… Continue reading अँटी-स्पिटिंग मुव्हमेंटच्या वतीने थुंकीमुक्त कोल्हापूरसाठी पदयात्रा…

दत्तवाड परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याचा वावर…

शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील दत्तवाड गावामध्ये गेले तीन ते चार दिवस बिबट्यासदृश प्राणी पाहायला मिळत आहे. नक्की हा बिबट्या आहे की रानमांजर याची निश्चित माहिती अद्याप मिळालेली नाही. परंतु, या प्राण्याच्या दिसण्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती वन्य विभागाला देण्यात आली आहे. वन्य विभागाच्या पथक आणि हेल्पिंग हँड रेस्क्यू फोर्सने… Continue reading दत्तवाड परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याचा वावर…

वाडी रत्नागिरी येथे पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ…

बोरपाडळे (प्रतिनिधी) : पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत वाडी रत्नागिरी येथे आज (रविवार) राज्य लसीकरण अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी या मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी ०-५वयोगटातील १७,९८७ बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ फारूख देसाई, तालुका आरोग्याधिकारी डॉ. अनिल कवठेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिनोलकर व सर्व स्टाफ उपस्थित होते.पन्हाळा तालुक्यात एकूण… Continue reading वाडी रत्नागिरी येथे पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ…

सरपंच आम्हाला यात गोवत आहेत : शंकर पाटील

कळे (प्रतिनिधी) :  आम्ही आजपर्यंत कोणत्याही विकासकामाला खीळ घातली नाही, सरपंच आम्हाला यात गोवत आहेत. असा खुलासा जि.प. सदस्य शंकर पाटील आणि कोतोलीचे सरपंच राजेंद्र लव्हटे, सदस्यांनी लाईव्ह मराठीशी बोलताना केला. पन्हाळा तालुक्यातील कोतोली ग्रामपंचायतमधील सध्या विकास कामांच्या बाबतीत ग्रा.पं. पदाधिकारी यांच्यात वादंग सुरू झाला आहे. सध्या सरपंच पी. एम. पाटील यांनी विकासकामात ग्रा.पं. पदाधिकारीच… Continue reading सरपंच आम्हाला यात गोवत आहेत : शंकर पाटील

कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासात १५ जणांना कोरोनाची लागण 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (रविवार) दिवसभरात ६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासात १५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच १,७५० जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरातील ८, आजरा तालुक्यातील २, चंदगड तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील १ आणि इतर जिल्ह्यातील ३ अशा पंधरा जणांना कोरोनाची लागण… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासात १५ जणांना कोरोनाची लागण 

इचलकरंजीत ‘मैत्री फौंडेशन’च्या चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

इचलकरंजी (प्रतिनिधी) : लहान वयातच मुलांच्या कला गुणांना अधिक वाव मिळण्यासाठी मैत्री फौंडेशनच्या वतीने व्यंकटराव हायस्कूलमध्ये आज (रविवार) चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्‌घाटन राधेश्याम बंग यांच्या हस्ते व पदमचंद संघवी, सुरेश बोहरा, महेश लड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ५ ते ८ वी अशा दोन गटात झालेल्या स्पर्धेत शहरातील सुमारे… Continue reading इचलकरंजीत ‘मैत्री फौंडेशन’च्या चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

टोप आरोग्य उपकेंद्र सर्वसोयीनियुक्त करणार : डॉ. प्रदिप पाटील

टोप (प्रतिनिधी) : टोप आरोग्य उपकेंद्रात काही प्रमाणात सोयसुविधांची गैरसोय आहे. त्यामुळे लवकरच सुसज्ज इमारत करून उपकेंद्रास नवसंजीवनी देण्यात येईल, असे हातकणंगले पंचायत समितीचे सभापती डॉ. प्रदिप पाटील यांनी आज (रविवार) येथे सांगितले. टोप येथे पल्स पोलिओ अभियानाला पाटील यांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पाटील यांनी आरोग्य उपकेंद्राची पाहणी करुन… Continue reading टोप आरोग्य उपकेंद्र सर्वसोयीनियुक्त करणार : डॉ. प्रदिप पाटील

चित्रपटगृहाबाबत केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असल्यामुळे केंद्र सरकारने अनेक गोष्टींवर लावलेले निर्बंध आता सैल होऊ लागले आहेत. सर्व काही पूर्वपदावर  येत असल्याचे चित्र दिसत आहे. आता चित्रपट चाहत्यांसाठी एक खूशखबर समोर आली आहे. १ फेब्रुवारीपासून चित्रपटगृहांमध्ये १०० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्याची  परवानगी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी… Continue reading चित्रपटगृहाबाबत केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय

यंदा ‘आयपीएल’चे सामने कुठे होणार ? जाणून घ्या     

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनामुळे गेल्या वर्षी आयपीएलचे सामने परदेशात खेळविण्यात आले होते. मात्र, यंदा आयपीएलची सुरुवात ११ किंवा १४ एप्रिलला महाराष्ट्रातून होण्याची शक्यता आहे. अंतिम सामना जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर कोरोनामुळे बीसीसीआयने आयपीएल एकाच राज्यात खेळवण्याचा निर्णय घेतला असून हे सामने महाराष्ट्रात होणार असल्याचे समोर आले आहे.… Continue reading यंदा ‘आयपीएल’चे सामने कुठे होणार ? जाणून घ्या     

संजय राऊतांचा जावई पाहिला का ?

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या कन्येचा साखरपुडा पार पडला. सांताक्रुझ येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये राऊत यांची कन्या पूर्वशी आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांचा साखरपुडा पार पडला. यावेळी मोजकेच नातेवाईक उपस्थित होते. मल्हार नार्वेकर हे उच्च शिक्षित आहेत. तसेच त्यांचा स्वतंत्र व्यवसाय असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यांचे वडील राजेश… Continue reading संजय राऊतांचा जावई पाहिला का ?

error: Content is protected !!