पंतप्रधान मोदींनी दिली कोरोना लसीबाबत महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली  (प्रतिनिधी) : कोरोना संक्रमणामुळे २०२० या वर्षात निराशा, चिंता होती. चोहीकडे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र, २०२१ वर्ष उपचाराची नवी आशा घेऊन येत आहे. लसीसाठी भारतात आवश्यक तयारी वेगाने सुरु आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. गुजरातमधील राजकोटमध्ये एम्स रुग्णालयाच्या भूमीपूजनावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, अनेक अडचणींनी भरलेल्या या… Continue reading पंतप्रधान मोदींनी दिली कोरोना लसीबाबत महत्त्वाची माहिती

पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवार, देवेंद्र फडणवीस पुन्हा एकत्र येणार  

पुणे (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नोव्हेंबर २०१९मध्ये पहाटे शपथविधी केला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. परंतु महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. आता पुलाखालून बरेच पाणी गेल्यानंतर हे दोघे नेते पुन्हा एकत्र येणार असल्याने ते काय बोलतात ?, याकडे राजकीय… Continue reading पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवार, देवेंद्र फडणवीस पुन्हा एकत्र येणार  

सुबोध जयस्वालांच्या प्रतिनियुक्तीवरून फडणवीसांचा सरकारवर ‘मोठा’ आरोप

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील  ठाकरे सरकार पोलीस खात्याच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करत आहे.  मुख्यमंत्र्यांनी देखरेखीचे काम करणे अपेक्षित असते. मात्र, बदलीपासून प्रत्येक गोष्टीमध्ये सध्या हस्तक्षेप होताना दिसत आहे.  सरकारच्या या हस्तक्षेपाला कंटाळूनच पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल  यांनी प्रतिनियुक्ती स्वीकारली, असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरूवार) येथे केला. पोलिसांच्या बदल्यांवरून राज्य सरकारशी झालेल्या… Continue reading सुबोध जयस्वालांच्या प्रतिनियुक्तीवरून फडणवीसांचा सरकारवर ‘मोठा’ आरोप

घरातील सर्व पदे गेल्याने नैराश्यातून ‘हे’ वक्तव्य : माजी नगरसेवकाचा महाडिकांना टोला (व्हिडिओ)

माजी आमदार अमल महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर केलेल्या टीकेला माजी नगरसेवक मोहन सालपे यांनी प्रत्युत्तर दिले.  

मद्यपान करून गाडी चालविल्यास ‘ही’ चाचणी होणार  

मुंबई  (प्रतिनिधी) : दरवर्षी ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये ब्रीथ अॅनालायझरने मद्यपान केले आहे की नाही, याची चाचणी केली जात होती. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ब्लड टेस्ट करून चालकाने मद्यपान सेवन केले आहे की नाही याची तपासणी करण्यात येणार आहे. यंदा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही घराबाहेर पडत असाल आणि मद्यपान करून गाडी चालवत असाल, तर फक्त तुमच्यावरच… Continue reading मद्यपान करून गाडी चालविल्यास ‘ही’ चाचणी होणार  

शिरोलीकरांना पाणी पाजण्याची बिशाद पालकमंत्र्यांची नाही : अमल महाडिक

टोप (प्रतिनिधी) : माजी आमदार महादेवराव महाडिक  यांच्यावर टीका केली की चर्चेत येतो,  हे माहीत असल्यामुळे महाडिकांच्या नावाचा जप करण्याची सवय अनेकांना आहे. त्या सवयीप्रमाणेच बावड्यातील पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी नांव न घेता  टीका केली.  पण शिरोलीकरांना पाणी पाजण्याचा आणि महाडिकांचे स्पष्ट नाव घेऊन टीका करण्याची  पालकमंत्र्यांची बिशाद नाही,  असे प्रत्युत्तर माजी… Continue reading शिरोलीकरांना पाणी पाजण्याची बिशाद पालकमंत्र्यांची नाही : अमल महाडिक

संतापजनक : तीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून हत्या

अलिबाग  (प्रतिनिधी) : पेण येथील मळेघरवाडी येथे एका तीन वर्षांच्या बालिकेवर  अत्याचार करून तिची हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी पेण पोलिसांनी आदेश मधुकर पाटील  या आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास मळेघरवाडी या आदिवासी वाडीत आरोपी… Continue reading संतापजनक : तीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून हत्या

येळवडे येथे टेम्पो-दुचाकीची धडक : एकजण जागीच ठार

राशिवडे (प्रतिनिधी)  : राशिवडे – येळवडे रस्त्यावर ओव्हरटेक करताना मालवाहतूक टेम्पोवर दुचाकी जोरात धडकली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात आज (गुरूवार) सकाळी ११ वाजता झाला. शिवाजी दत्तात्रय कुलकर्णी (वय ५२, रा.पुंगाव) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी कुलकर्णी आपल्या हिरोहोंडा मोटरसायकल (एम ०९ डीबी ०७६७) वरून कामानिमित्त राशिवडेकडे जात असताना… Continue reading येळवडे येथे टेम्पो-दुचाकीची धडक : एकजण जागीच ठार

अंबाबाई मंदिराचा पश्चिम दरवाजा उद्यापासून उघडणार..!(व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचा पश्चिम दरवाजा दर्शनासाठी नवीन वर्षात खुला करण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या बैठकीत  घेण्यात आला. त्यामुळे १ जानेवारीपासून मंदिराच्या पश्चिम दरवाजातून आत येवून भक्तांना गरुड, गणपती मंडपामधून मुख दर्शन घेता येणार असल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले. याआधी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन  मंदिरातील दर्शन वेळेत वाढ… Continue reading अंबाबाई मंदिराचा पश्चिम दरवाजा उद्यापासून उघडणार..!(व्हिडिओ)

आठ बँकांची ४८३७ कोटींची फसवणूक : कंपनीवर गुन्हा

हैदराबाद (प्रतिनिधी) : येथील आयव्हीआरएसएल  या  कंपनीविरोधात  ८ सार्वजनिक बँकांची ४८३७ कोटींची फसवणूक केल्याप्रकऱणी स्टेट बँक ऑफ इंडियाने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार या कंपनीचे  व्यवस्थापकीय संचालक ई सुधीर रेड्डी,  सह-व्यवस्थापकीय संचालक आर. बलरामी रेड्डी  यांच्यासह सरकारी कर्मचारी आणि अज्ञातांविरोधात  सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने आरोपींच्या कार्यालये आणि घरांवर छापा टाकून काही कागदपत्रे ताब्यात… Continue reading आठ बँकांची ४८३७ कोटींची फसवणूक : कंपनीवर गुन्हा

error: Content is protected !!