कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या वीकएण्ड लॉकडाऊनमुळे संपूर्ण गांधीनगर बाजारपेठेसह गडमुडशिंगी वळीवडे व चिंचवाड येथे आज (शनिवार) शुकशुकाट राहिला. व्यापारी वर्ग, ग्राहक आणि ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाच्या संचारबंदीच्या आदेशाचे काटेकोर...