Home 2020 November

Monthly Archives: November 2020

गडमुडशिंगी, चिंचवाड, वळीवडेसह गांधीनगर बाजारपेठेत शुकशुकाट…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या वीकएण्ड लॉकडाऊनमुळे संपूर्ण गांधीनगर बाजारपेठेसह गडमुडशिंगी वळीवडे व चिंचवाड येथे आज (शनिवार) शुकशुकाट राहिला. व्यापारी वर्ग, ग्राहक आणि ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाच्या संचारबंदीच्या आदेशाचे काटेकोर...

धामोड येथे विकेंड लॉकडाउनला चांगला प्रतिसाद…

धामोड (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने केलेल्या विकेंड लॉकडाऊनला आज (शनिवार) धामोड आणि परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी धामोडच्या मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट होता. धामोड आणि परिसरातील शेकडो वाडीवस्तीतील...

साताऱ्यात उदयनराजेंचे भीक मागो आंदोलन (व्हिडिओ)

सातारा (प्रतिनिधी) : राज्यात कडक लॉकडाउन लागू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीयांची बैठक बोलावली आहे. तर दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (शनिवार) साताऱ्यातील पोवई नाका येथे छत्रपती शिवाजी...

गांधीनगरमध्ये होलसेलचे दुकान फोडून ४ लाख लंपास

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोळ्या- बिस्किटाच्या होलसेल दुकानाचा लोखंडी दरवाजा उचकटून अज्ञात चोरट्यांनी ३ लाख ८० हजारांची रोख रक्कम लंपास केली. ही घटना गांधीनगर मुख्य रस्त्यावरील तनवाणी कॉर्नरजवळील सहेज ट्रेडर्स या दुकानात...

फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ ; मिनी लॉकडाऊन शिथिल करा : रघुनाथ कांबळे (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने घोषित केलेल्या वीकेंड लॉकडाऊनमुळे कोल्हापुरातील फेरीवाल्यांचा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांचा व्यवसाय...