Home 2020 September

Monthly Archives: September 2020

गारगोटी आगारातून लांबपल्ल्याची बससेवा सुरू : दिलीप ठोंबरे

मुरगूड (प्रतिनिधी) : गारगोटी आगारातून १३ जूनपासून स्वारगेट,परेल अशा लांबपल्ल्याच्या मार्गावरील बससेवा सुरू होत आहे. अशी माहिती ती गारगोटीचे एसटी आगारप्रमुख दिलीप ठोंबरे यांनी दिली आहे. जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या कोवीड–१९ संबंधीच्या सर्व अटी व...

कोल्हापुरची कोरोना परिस्थिती सुधारण्याकरिता प्रशासनाला योग्य निर्देश द्यावेत : राजेश क्षीरसागर  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यात कोरोना स्थिती सुधारत असताना कोल्हापुरात आजही रोजची कोरोना रुग्णांची संख्या हजारोंच्या घरात आहे तर म्युकर मायक्रोसीस रुग्णांची संख्याही वाढत आहे. कोल्हापूरचा मृत्यूचा रेट चिंताजनक बाब आहे. याबाबत प्रशासनाला योग्य निर्देश...

आ. आवाडेनी माहिती न घेता सनसनाटी वक्तव्ये टाळावीत : ग्रामविकास मंत्री

कागल (प्रतिनिधी) : आ. प्रकाश आवाडे यांचा कागलबद्दल प्रचंड गैरसमज निर्माण झाला आहे. कोणतीही माहिती न घेता ते सनसनाटी वक्तव्ये करीत आहेत, ती टाळावीत. असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. ते कागलमध्ये...

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात १,५८६ जणांना कोरोनाची लागण…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात १,५८६ जणांना कोरोनाची लागण झाली असून ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज (रविवार) १,५७१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आजअखेर १२,५५१ कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

तेजस पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बावडा कोव्हिड सेंटरला वाफेची मशीन प्रदान…

कसबा बावडा (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त तेजस पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीराम सेवा संस्थेच्या सभागृहात नव्याने सुरु करण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरसाठी १५० वाफेची मशीन देण्यात आली. यावेळी तेजस पाटील यांनी, या केंद्रामुळे...