जिल्ह्यात दिवसभरात  १८ जणांना डिस्जार्ज…

0
137

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात १८ जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना डिस्जार्ज देण्यात आला आहे. तर गेल्या चोवीस तासात १९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १,१६१ जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. कोल्हापूर शहर ११ आणि इतर जिल्ह्यातील ८ असे १९ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

एकूण कोरोनाबाधित रुग्ण – ४९,६४३.

 डिस्चार्ज – ४७,८९८.

 उपचारासाठी दाखल रुग्ण – ३५.

 मृत्यू –  १७१०.