कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात १५९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात २ जणांचा मृत्यू झाला असून २१४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र३५, आजरा , भुदरगड – १, चंदगड – ३, गडहिंग्लज, गगनबावडा – ०, हातकणंगले – १६, कागल – २करवीर – २१, पन्हाळा – १, राधानगरी – १, शाहूवाडी, शिरोळ – २३, नगरपरिषद क्षेत्र३२,  इतर जिल्हा व राज्यातील अशा १५९ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ०३, ०४० 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ९५, ७६९

मृतांची संख्या, ६७९

उपचार सुरू असलेले रुग्ण –  , ५९२