कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ५६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात ३ मृत्यू झाले असून १५६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र३०, आजरा, भुदरगड, चंदगड – ०, गडहिंग्लज, गगनबावडा – ०, हातकणंगले – ८, कागल – ०करवीर – ५, पन्हाळा – ३, राधानगरी – ०, शाहूवाडी, शिरोळ – २, नगरपरिषद क्षेत्र  इतर जिल्हा व राज्यातील  अशा ५६ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ०५, ५९९ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ९९, १०३

मृतांची संख्या, ७४८

उपचार सुरू असलेले रुग्ण –  ७४८