कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आज (मंगळवार) काहीशी घट झाली आहे. चोवीस तासात एकूण १,०९० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज १,४३३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र- २९२, आजरा- ४४, भुदरगड- ४६, चंदगड- १८, गडहिंग्लज- २१, गगनबावडा- १, हातकणंगले-११४, कागल- ५४,  करवीर- १४४, पन्हाळा- ८२, राधानगरी- ३५, शाहूवाडी- १२, शिरोळ- ८०, नगरपरिषद क्षेत्र- ११६,  इतर जिल्हा व राज्यातील- ३१ अशा ,०९० जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण , ३५, ५८४

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या , १९, ५९२

मृतांची संख्या ,२३३

उपचार सुरू असलेले रुग्ण ११, ७५९