जिल्ह्यात चोवीस तासात १,१९७ जणांना कोरोनाची लागण…

0
617

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत थोडीफार घट झाली आहे. चोवीस तासात एकूण १,९७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर ३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज (बुधवार) १,४९५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र- ३१९, आजरा- ३२, भुदरगड- ३०, चंदगड- ११, गडहिंग्लज- ३२, गगनबावडा- ३, हातकणंगले-१५३, कागल- ४४,  करवीर- २५४, पन्हाळा- ८१, राधानगरी- ३४, शाहूवाडी- ८, शिरोळ- ६७, नगरपरिषद क्षेत्र- १२५,  इतर जिल्हा व राज्यातील- १४ अशा ,९७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ३६, ७८१

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, २१, ०८७

आजअखेर मृत्यू – ४,२६७

उपचार सुरु असलेले रुग्ण – ११,४२७