कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात १०५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात मृत्यू निरंक झाले असून ११४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र३५, आजरा, भुदरगड, चंदगड – ०, गडहिंग्लज, गगनबावडा – ०, हातकणंगले – ११, कागल – ३करवीर – ८, पन्हाळा – ३, राधानगरी – ३, शाहूवाडी, शिरोळ – ५, नगरपरिषद क्षेत्र२२  इतर जिल्हा व राज्यातील अशा १०५ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ०५, ०५७ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ९८, १६२

मृतांची संख्या, ७२३

उपचार सुरू असलेले रुग्ण –  , १७२