जिल्ह्यात चोवीस तासात १० जणांना कोरोनाची लागण…

0
139

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात १० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १२ जणांना डिस्जार्ज देण्यात आला आहे. तर ८८० जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहर ४,करवीर तालुक्यातील १, राधानगरी तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ३ आणि इतर जिल्ह्यातील १अशा दहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ४९,६०८.

 डिस्चार्ज – ४७,८५६.

 उपचारासाठी दाखल रुग्ण – ४२.

 मृत्यू – १७१०.