प्रभाग क्र. ३२ मध्ये सरिता पवार यांनी वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम राबवला. त्यांनी वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पक्ष्यांसाठी घरटे आणि पाण्याची सोय केली आहे.