मराठा आरक्षणासाठी राज्यातील सर्व आमदार, खासदारांनी विशेष अधिवेशनाची मागणी करावी, असे आवाहन खा. धैर्यशील माने यांनी कोल्हापुरात आंदोलनस्थळी केले.