बेळगाव महापलिकेसमोर उभारण्यात आलेल्या लाल-पिवळ्या झेंड्याच्या विरोधात कोल्हापुरात जिल्हा शिवसेनेच्यावतीने निदर्शने करून कर्नाटक सरकारला इशारा देण्यात आला.