महाराष्ट्राला लस देण्याबाबत केंद्र सरकार दुजाभाव करत आहे. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.