लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता कोल्हापुरातील इतर सर्व दुकाने पालकमंत्री सतेज पाटील यांच्या आवाहनानुसार बंद ठेवणार आहोत, मात्र त्यांच्या प्रयत्नाने शासकीय पातळीवर सकारात्मक निर्णय व्हावा, अशी अपेक्षा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी व्यक्त केली.