‘गोकुळ’ निवडणुकीसाठी छाननी पूर्ण झाली आहे. अवैध अर्जांवर आलेल्या सर्व हरकती फेटाळल्या असल्याची माहिती निवडणूक अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.